McDonald\'s मध्ये आईला थंड फ्राईज दिल्याच्या रागातून 23 वर्षीय कर्मचार्‍याची गोळ्या झाडून हत्या

2022-08-18 1

अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरामधील मॅकडॉनल्ड्सच्या आऊटलेट मध्ये 20 वर्षीय मुलाने एकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. 20 वर्षीय मुलाने त्याच्या आईला थंड फ्राईज दिल्याच्या रागामध्ये हत्या केल्याचे समोर आले आहे.